जालन्यात अखेर सहा बैठकांनंतर महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटलाय. यात भाजप 35 जागा तर शिवसेना 30 जागांवर लढणारय असल्याची माहिती कैलास गोरंट्याल यांनी NDTV मराठीशी बोलताना दिलीय. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सॊळुंके यांनी.