ठाण्यातून मोठी बातमी समोर येतेय --------- ठाण्यात महाविकास आघाडीची युती तुटली -------- ठाण्यात काँग्रेस स्वबळावर लढणार ----------------- काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली घोषणा --------------- मनसेला सोबत घेतल्यानं काँग्रेस नाराज ----------------- दिलेल्या जागा मान्य नसल्यानं काँग्रेस स्वबळावर लढणार