Shiv Sena जिल्हाप्रमुखांची निवडणुकीतून माघार, Rajendra Janjal नाराज; जंजाळ यांच्याशी खास बातचीत

शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची निवडणुकीतून माघार ---------------- जागा कमी मिळत असल्याने जंजाळ यांची माघार ----------- अपेक्षित जागा न दिल्यानं जंजाळ नाराज असल्याची माहिती ---------------- वरिष्ठांनी जागावाटप मान्य नसल्याने नाराज

संबंधित व्हिडीओ