अखेर पुण्यात काँग्रेस आणि ठाकरे गटाची युती जाहीर झालीय.पुण्यात ठाकरेंची शिवसेना 45 जागांवर लढणारय.तर काँग्रेसला 60 जागा मिळणार यावर दोन्ही पक्षांचं एकमत झालंय.तर मनसेसोबत चर्चा सुरु असून संध्याकाळपर्यंत निर्णय होईल अशी माहिती ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी दिलीय.. तर पुण्यातील लोकं काँग्रेस आणि शिवसेनाला मत देतील असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केलाय.