Navi Mumbaiमध्ये BJP- Shivsena ची चर्चा फिस्कटली,युती होणार नाही; जास्त जागांसाठी शिवसेना अजूनही ठाम

शिवसेना आणि भाजपच्या बैठकांदरम्यान युती फिस्कटल्याची माहिती.शिवसेना नेते खासदार नरेश म्हस्के नवी मुंबईत ठाण मांडून आहेत.जास्त जागांसाठी शिवसेना अजूनही ठाम

संबंधित व्हिडीओ