राज्यात काँग्रेस नेमकी कुणासोबत असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. मुंबईत ठाकरे गटासोबत काँग्रेसचं बिनसलंय.. पुण्यात शरद पवार गटासोबत अंतिम निर्णय होत नाहीये. आणि राज्यात वंचितसोबतही काँग्रेसचा विषय अडलाय.. त्यामुळे काँग्रेस कुणासोबत जाणार पाहुयात..