अहिल्यानगरमध्ये गेल्या 8 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे.शहरातून वाहणाऱ्या सीना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली.सीना नदीच्या पुलावरून सध्या पाणी वाहतंय.या पाण्यातून जीव धोक्यात घालून नागरिक प्रवास करत आहेत.याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी....