सरपंच देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा विशेष सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.. वाल्मीक कराडला मकोका मधून दोष मुक्त करण्यासाठी झालेल्या अर्जावर मागील सुनावणीत युक्तिवाद झाला होता... याचा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला होता. उद्याच्या सुनावणीत या अर्जावर न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे.