Dattatray Bharne | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत कधी मिळणार? कृषीमंत्री NDTV मराठीवर

कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी NDTV शी बोलताना याची पुष्टी केली की, राज्यात १ कोटी ८३ लाख एकर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने लवकरच मदतीचे मोठे पॅकेज जाहीर करावे, असे आश्वासन त्यांनी दिले. या मदत पॅकेजची अंतिम अधिकृत घोषणा मुख्यमंत्री करतील.

संबंधित व्हिडीओ