NEET पेपरफुटी प्रकरणात 13 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल.राऊज अव्हेन्यू न्यायालयात चार्जशीट सादर.उद्या विशेष फास्ट ट्रॅक कोर्टासमोर सुनावणी. आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासाला नवा टप्पा.सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत.