दिल्लीच्या जंतरमंतरवरील आंदोलनावर भाजपची लोकसभा खासदार कंगना रनौतनं एक इन्स्टास्टोरी टाकली. तिच्या या पोस्टनं चांगलीच खळबळ माजलीय. या पोस्टमधून तिने जेन-झी तरुणींसाठी वादग्रस्त वक्तव्य केलंय. या तरुणींना कंगनाने गटारछाप, भ्रष्ट आणि कित्येक पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या असं म्हटलंय.