Gen Z च्या डोक्यात केमिकल लोचा झालाय? विश्वास नांगरे पाटलांच्या वक्तव्यावर जेन-झींना काय वाटतं?

मोबाईलच्या जगात वावरणारी पिढी म्हणून आजवर जेन-झींकडे पाहिलं गेलं... पण याच जेन-झींनी रस्त्यावर उतरुन केंद्र सरकारला मोठा झटका दिला. एकीकडे जेन-झींच्या आंदोलनाचा गवगवा सुरु असताना, एका मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्याने मात्र त्यांच्या डोक्यात केमिकल लोचा झाल्याचं वक्तव्य केलंय... त्यावरुन नव्या वादाची शक्यता निर्माण झालीय... पाहूया त्याचसंदर्भाला हा खास रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ