DCM Eknath Shinde| मी दिलेला शब्द पाळतो, 50 आमदारांचा आणि लोकांचाही माझ्यावर विश्वास- एकनाथ शिंदे

मी दिलेला शब्द पाळतो,त्यामुळेच 50 आमदारांचा आणि लोकांचाही माझ्यावर विश्वास आहे, असविधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.सांगलीच्या वाळवा येथे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली, त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.वाळवा ग्रामपंचायतचे नगरपंचायत करण्याबाबत प्रस्तावावर आचारसंहिता संपल्यावर नक्कीच विचार केला जाईल असं आश्वासन वाळवेकरांना त्यांनी दिले.

संबंधित व्हिडीओ