उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेतील वॉर रूम मध्ये जाऊन पावसाळी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. दरम्यान उद्याही मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असून मुंबईतील सर्व यंत्रणा अलर्ट मोड वर आहेत तसंच नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेतोय असंही शिंदे म्हणालेत.