DCM Sunetra Pawar | उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सातारा दौऱ्यावर, कसा असेल हा दौरा, जाणून घ्या | NDTV

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सातारा दौऱ्यावर आहेत.प्रीतीसंगमावरील स्मृतीस्थळाला भेट देणार.विदीप जाधवांच्या कुटुंबीयांची भेट घेणार. तर दुसरीकडे शरद पवार मुंबईत परतले आहेत.तसेच खासदार सुप्रिया सुळे या दिल्लीत असणार आहेत.

संबंधित व्हिडीओ