#DelhiBlast #Shaheen #Muzammil #NIA दिल्ली स्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी शाहीन आणि मुझम्मिल यांचा नवा फोटो समोर आला आहे. ब्रेझा कार खरेदी करतानाचा हा फोटो असून, तो तपास यंत्रणांसाठी महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. स्फोट घडवण्यापूर्वीच्या त्यांच्या हालचाली आणि कटाचा तपास करण्यासाठी या फोटोची मदत होणार आहे. या नव्या फोटोमुळे तपासाला कोणती नवी दिशा मिळणार आहे, पाहा सविस्तर वृत्त. Big development in the Delhi blast case! A new photograph of the main accused, Shaheen and Muzzammil, has surfaced, providing fresh evidence to the investigating agencies. The photo, believed to be taken while the duo was purchasing a Brezza car, is considered crucial for the ongoing probe into the bomb blast conspiracy. This new evidence is expected to help the police track their movements and connections before the incident. Get the exclusive details on the importance of this photograph in the investigation and the latest updates on the case.