Navi Mumbai | MNS | शिवरायांच्या पुतळ्याला जाळी का? आदेश कोणाचा? मनसेचा NMMC ला सवाल | Gajanan Kale

#ChhatrapatiShivajiMaharaj #AmitThackeray #NMMC #MNS अमित ठाकरे यांनी नवी मुंबईतील शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन केल्यानंतर मनसे आता विरोधकांवर आक्रमक झाली आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी, मध्यरात्री महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुतळ्याभोवती जाळी का लावली, यावर प्रश्न उपस्थित केला आहे. 'चोर-दरोडेखोरांसारखे' वागून पुतळा बंदिस्त करण्याचे आदेश कोणाचे होते, असा सवाल काळे यांनी केला. MNS has become aggressive against critics after Amit Thackeray inaugurated the Shivaji Maharaj statue in Navi Mumbai. MNS spokesperson Gajanan Kale questioned the Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) officials' action of barricading the statue with a 15-foot mesh in the middle of the night. Kale asked who ordered this 'thieves-like' behavior, saying the people of Navi Mumbai are not fools and want to know the truth.

संबंधित व्हिडीओ