#MumbaiCNGCrisis #MumbaiTraffic #CNGShortage #Mumbai मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी सीएनजीचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. आरसीएफ कंपाऊंडमधील मुख्य पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने वडाळ्यातील गॅस पुरवठा कमी झाला. याचा मोठा फटका रिक्षा, टॅक्सी आणि बससेवेला बसला असून, सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ठाणे आणि नवी मुंबईतही याचा परिणाम जाणवत आहे. Mumbai is facing a severe CNG shortage for the second consecutive day due to a major fault in the main gas pipeline at the RCF compound. This has led to long queues at CNG pumps, disrupting auto, taxi, and bus services across Mumbai, Thane, and Navi Mumbai. The shortage has caused huge inconvenience for thousands of commuters and drivers.