Nashik News |'तो' बिबट्या नव्हताच, 'ती' निघाली रानमांजर ; पाहा नाशिकमध्ये नेमकं घडलं काय?

The animal sighted near the Nashik Military School, initially feared to be a leopard, was officially identified as a Jungle Cat. This clarification by the Forest Department has brought a huge sigh of relief to the local residents and school staff. नाशिकमध्ये (Nashik) बिबट्याच्या (Leopard) वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, वनविभागाने (Forest Department) केलेल्या पाहणीत 'तो' प्राणी रानमांजर (Jungle Cat) असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संबंधित व्हिडीओ