Nawab Malik यांच्याबाबत मोठी बातमी, मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी PMLA कोर्टाकडून आली सर्वात मोठी बातमी

(English) NCP leader Nawab Malik was denied major relief by the PMLA Court, paving the way for the initiation of the charge framing process against him. The court's decision confirms the seriousness of the money laundering allegations related to the Dawood Ibrahim case. (Marathi) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना PMLA कोर्टाकडून (PMLA Court) दिलासा मिळाला नाही. त्यांच्यावर आज आरोप निश्चितीची प्रक्रिया (Charge Framing) पार पडणार आहे.

संबंधित व्हिडीओ