Thane | CNG Crisis | अखेर 48 तासांनंतर ठाण्यात सीएनजी पुरवठा सुरू; पंपावरचा आढावा | Ground Report

#Thane #CNG #CNGShortage #MGL #CNGCrisis गेले ४८ तास बंद असलेल्या गॅस पंपावर आता सीएनजीचा पुरवठा सुरू झाला आहे. महानगर गॅस कंपनीच्या पंपावर ठाण्यामध्ये सीएनजी मिळायला सुरुवात झाली असून, वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी घटनास्थळावरून माहिती दिली आहे. After a severe 48-hour disruption, CNG supply has finally resumed at Mahanagar Gas Company pumps in Thane. This brings much-needed relief to thousands of auto and taxi drivers who were stranded due to the gas shortage. Our correspondent Rizwan Shaikh took a ground report on the situation.

संबंधित व्हिडीओ