#MaharashtraPolitics #Shivsena #CabinetMeeting #DevendraFadnavis #EknathShinde भाजपात सुरू असलेले पक्षप्रवेश आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये नाराजी वाढली आहे. याच नाराजीतून अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असले तरी इतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत आपली नाराजी बोलून दाखवली. युतीतील तणाव यामुळे वाढला आहे. A number of Shiv Sena ministers boycotted the cabinet meeting, highlighting growing dissent within the party regarding BJP's increasing party inductions and the upcoming local body elections. While Deputy CM Eknath Shinde attended, other Shiv Sena ministers met with the Chief Minister to express their concerns. This internal strife signals rising tensions between the alliance partners.