Delhi Bomb Threat | मोठी बातमी : दिल्लीमधील जिल्हा न्यायालये आणि शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Several Delhi District Courts (including Saket and Patiala House) and schools received bomb threats via email, allegedly in the name of the Jaish-e-Mohammad group. Security agencies are on high alert, and premises were evacuated immediately for thorough searches. दिल्लीतील (Delhi) अनेक जिल्हा न्यायालये (District Courts) आणि शाळांना (Schools) ई-मेलद्वारे (Email) बॉम्बने उडवून देण्याची धमकी (Bomb Threat) मिळाली आहे. त्यामुळे दिल्लीत सुरक्षा यंत्रणा (Security Agencies) हाय अलर्टवर आहेत.

संबंधित व्हिडीओ