Politics of Maharashtra | फडणवीसांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांना सुनावलं,नाराजीची Inside Story

एकनाथ शिंदे गट आणि भाजपात सुरू असलेल्या सुप्त संघर्षाने आता नवं रुप घेतलंय, एकनाथ शिंदे वगळता इतर कोणतेही मंत्री आजच्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, डोंबिवलीत शिंदे गटाला भाजपने धक्का दिल्याने नाराज एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला यानंतर शिंदे गटाचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दालनात तक्रार देण्यासाठी गेले, पण फडणवीसांनीच या सगळ्या मंत्र्यांना सुनावल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. तुम्ही उल्हासनगरमध्ये देखील तेच केलं, असं म्हणत एकमेकांच्या नेत्यांना दिल्या जाणाऱ्या प्रवेशांवरून फडणवीसांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांना सुनावलं

संबंधित व्हिडीओ