Delhi CM| थोड्याच वेळात दिल्लीचा मुख्यमंत्री ठरणार, रेखा गुप्ता यांचं नाव जवळपास निश्चित

रेखा गुप्ता होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री. उद्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होणार. रामलीला मैदानावर शपथविधीचा सोहळा

संबंधित व्हिडीओ