Nala Soparaतील अनधिकृत 41 इमारतींवरील तोडक कारवाई,घटनास्थळावरून तोडक कारवाईचा NDTV ने घेतलेला आढावा

नालासोपाऱ्यातील अनधिकृत 41 इमारतींवरील तोडक कारवाई अंतिम टप्प्यात आलीय.कारवाईमुळे जवळपास 2 हजार 300 कुटुंबांचा संसार रस्त्यावर आलेत. घटनास्थळावरून तोडक कारवाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातव यांनी

संबंधित व्हिडीओ