Latur DCC Bank Election Result 2026 | लातूर जिल्हा बँकेवर सहकार पॅनलची सत्ता, अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्याशी Exclusive बातचीत
लातूर जिल्हा बँकेच्या सर्व 19 जागांचा निकाल जाहीर. लातूर जिल्हा बँकेवर सहकार पॅनलची सत्ता. 19 पैकी 14 जागांवर सहकार पॅनल विजयी. लातूर जिल्हा बँकेवर देशमुखांचे पुन्हा वर्चस्व. बाभळगावच्या गढीवर गुलाल उधळत विजयी जल्लोष. अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांची प्रतिक्रिया. जिल्हा बँकेच्या कारभारावर जनतेने विश्वास दाखवला- अमित देशमुख