Dharashiv| पावसामुळे तुळजाभवानी मंदिरातील श्री गोमुख तीर्थकुंडातील नैसर्गिक झरा सुरू | NDTV मराठी

पावसामुळे तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे. तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील गोमुख तीर्थातली झरा वहायला सुरुवात झाली. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बालाघाटच्या डोंगर रांगातील पाणी नैसर्गिक रित्या या झऱ्यातून देवीच्या मंदिरात पोहोचते.

संबंधित व्हिडीओ