आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. संपदा मुंडे यांनी लिहिलेले चार पानी पत्र NDTV मराठीच्या हाती लागले आहे. या पत्रातून खासदार आणि त्यांच्या पीएचा उल्लेख समोर आला आहे. बीडची असल्याने तिला दुय्यम वागणूक मिळत असल्याचा गंभीर खुलासाही पत्रात आहे.