राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत वगळलेल्या दुष्काळी तालुक्यांना यादीत सामावून घेण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. अन्य निकष लावून मदतीबाबत प्रस्ताव सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले..
State Drought | Drought discussed in Cabinet meeting; what directives did the Chief Minister issue?