Gujarat High Court ने Arvind Kejriwal यांना दंड ठोठावला, 25 हजारांचा दंड भरण्याचे आदेश

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेली याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. 2016 साली केंद्रीय माहिती आयोगाने गुजरात विद्यापीठाला आदेश दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भातील कागदपत्रे देण्याचे आदेश देण्यात आले होते, जे कनिष्ठ न्यायालयाने रद्द केले होते. या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. यावर उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने दिलेले 25 हजारांच्या दंडासंदर्भातील आदेश कायम ठेवत केजरीवालांची याचिका फेटाळून लावली. The Gujarat High Court has imposed a fine on Arvind Kejriwal and ordered him to pay ₹25,000.

संबंधित व्हिडीओ