कर्जत आणि खालापूर तालुक्यात जोरदार पाऊस. विणेगाव, भिलवली चौक परिसरात मेघ गर्जनेसह पर्जन्यवृष्टी. पावसाबरोबर आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे परिस्थिती बिघडली.
Raigad Rain Updates | Heavy rain in Karjat and Khalapur talukas; roofs blown off houses by strong winds in Mil village.