30 सप्टेंबरला INDIA Alliance ची बैठक; DMK बैठकीला जाणार नाही; डीएमकेकडून स्पष्टीकरण

30 सप्टेंबरला इंडिया आघाडीची दिल्लीत एक बैठक पार पडणार आहे. सध्या गाजत असलेल्या SIR च्या मुद्दावरून इंडिया आघाडीने ही बैठक बोलावलीय. मात्र या बैठकीत डीएमकेचे प्रतिनिधी जाणार नसल्याचं समजतंय. आम्ही आता इंडिया आघाडीचा भाग नाही, अशी भूमिका डीएमकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलीय. याशिवाय अखिलेश यादवही या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं समजतंय. शेतकरी परिषदेला हजर राहायचं असल्यानं यादव बैठकीला गैरहजर राहणार असल्याचं समजतंय. INDIA Alliance meeting on September 30; DMK will not attend; DMK issues clarification.

संबंधित व्हिडीओ