स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराची सर्वोच्च न्यायालयात याचिका.आमदारांचे विशेषाधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंदर्भात याचिका.कामराविरोधात महाराष्ट्राच्या विधीमंडळात हक्कभंग प्रस्ताव आणलाय.विशेषाधिकार वापरून आमदार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटत असल्याचा आरोप.नागरीक आणि पत्रकारांचे तोंड दाबण्यासाठी विशेषाधिकारांचा वापर होत असल्याचाही आरोप. 6 ऑक्टोबरपासून घटनापीठासमोर याचिकेवर सुनावणी होणार.