मतदार यादीतील हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदत द्या, दिलेली मुदत अपुरी;Harshvardhan Sapkal यांची मागणी

राज्यात सध्या सुरु असलेल्या SIR मोहिमेअंतर्गत मतदार यादीमधील नावासंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने १२ ऑक्टोबर पर्यंतची मुदत दिलीय. मात्र ही मुदत अत्यंत अपुरी असून सध्या येत असलेल्या तांत्रीक अडचणी आणि मोठ्या प्रमाणावरील हरकतींची संख्या पाहता हा वेळ पुरेसा नाहीए. त्यामुळे १२ ऑक्टोबरची मुदत आणखी दोन महिन्यांनी वाढवून द्या, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलीय.

संबंधित व्हिडीओ