Eknath Shinde| एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर, कसा असेल शिंदेंचा आजचा दौरा? NDTV मराठी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत.भगवान महादेव सांबरे मोफत रूग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याला सकाळी 11 वाजता उपस्थित राहणार आहेत. बंदरे मंत्री नितेश राणे, भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत असणार उपस्थित आहेत.. तर जिल्हा नियोजान मधून सीएनजी घंटा गाड्यांचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. तसेच एसटीच्या रत्नागिरीतील विरंगुळा शासकीय विश्रामगृहाच्या लोकार्पण कार्यक्रमास लावणार उपस्थिती, यावेळी मंत्री योगेश कदमही राहणार उपस्थित आहेत.

संबंधित व्हिडीओ