6 जूनला शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा करणं थांबवायला पाहिजे - संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान | NDTV

सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमचा बरखास्त करायला पाहिजे असं विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केल आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राजकारणाकरता वापर होतोय. तिथी प्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत. रायगडवरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको असं मत त्यांनी व्यक्त केलंय. 

संबंधित व्हिडीओ