एका महिन्यामध्ये मुंबई तर दोन महिन्यामध्ये महाराष्ट्र भोंग मुक्त होणार आहे असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. तर आत्तापर्यंत मुंबईमधील साठ टक्के बेकायदेशीर भोंगे खाली उतरवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे.