हमास इस्रायल मधल्या युद्धाला दीड वर्षाहून अधिक काळ लोटला अद्याप संघर्ष थांबलेला नाही. शनिवार रविवार आणि सोमवारी देखील इस्रायल कडून जोरदार हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये एक डॉक्टर कुटुंबच पूर्णपणे उध्वस्त झालंय. डॉक्टर दाम्पत्याच्या दहा पैकी नऊ मुलांचा या हल्ल्यात मृत्यू झालाय. तर डॉक्टर पती आणि एक लहान मुलगा मृत्यूशी झुंज देतोय.