मंत्र्यांवर फडणवीस संतापले, फडणवीसांच्या भूमिकेवर मंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया | NDTV मराठी

यापुढे सरकारी कामाबाबत गुप्तता राखली जाईल अशी भूमिका माणिकराव कोकाटे यांनी मांडली आहे. लीक होतात म्हणजे पूर्वी लीक होत होते. या पुढच्या काळामध्ये तशा प्रकारची गुप्तता पाळली जावी कारण आपण शपथ घेतल्यानंतर शपतीमध्येच म्हटलेलं आहे की राज्यामध्ये काम करत असताना ज्या काही गुप्तता आहेत त्या गुप्तता पाळण्याची आपण शपथ घेतो ती शपथ तंतोतंत या ठिकाणी खरी ठरावी अशी या राज्याच्या मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा आहे आणि त्या धर्तीवर काम सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ