अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे आरोप केले, Dhananjay Munde यांच्याकडून अंजली दमानियांच्या आरोपांचं खंडन

धनंजय मुंडेंकडून दमानियांच्या आरोपांचं खंडन करण्यात आलंय. अर्धवट ज्ञानाच्या आधारे दमानियांनी खोटे आरोप केल्याचा दावा मुंडेंनी केलाय.शासनाचा जीआर काढण्याची प्रक्रिया समजून घ्या, असं आवाहन मुंडे यांनी दमानियांना उद्देशून केलंय. धनंजय मुंडेंनी मंत्रीपदी असताना खोटे जीआर काढले असा आरोप दमानियांनी केला होता.. त्यावर मुंडेंनी हे स्पष्टीकरण दिलंय.

संबंधित व्हिडीओ