राजकोषीय तूट 5 टक्क्यांवर, वित्त विभागाकडून सरकारला इशारा | NDTV मराठी

पावसाळी अधिवेशनात चौऱ्याण्णव हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्यानं वित्तीय तूट ही दोन लाख कोटींवर गेलेली आहे. स्थूल राज्य उत्पन्नाच्या तीन टक्क्यांपेक्षा जास्त राजकोषीय तूट गेल्यानं वित्त विभागाने सरकारला सावधानतेचा इशारा दिलाय. वित्तीय तूट दोन लाख कोटींवर गेल्यानं राज्य उत्पन्नाच्या वित्तीय तूट ही तीन टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे.

संबंधित व्हिडीओ