पाकव्याप्त काश्मीर परत द्या,भारत सरकारची भूमिका; पाकिस्तानसमोर काय पर्याय असतील?सतीश ढगेंचं विश्लेषण

भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत अमेरिकेच्या माध्यमातून चर्चा होत होती.मात्र आता, पाकिस्तानशी चर्चा करताना आता कोणताही मध्यस्थ नको अशी भूमिका भारताने घेतलीय. तसंच पाकव्याप्त काश्मीर परत द्या, दहशतवाद्यांना भारताकडे सोपवा मगच पाकिस्तानसोबत चर्चा करु अशी भूमिका भारत सरकारने घेतलीय. ANI या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी ही माहिती दिलीय.

संबंधित व्हिडीओ