एकीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत असताना दुसरीकडे राज्यातील धरणांमधल्या पाणीसाठा हाही झपाट्यानं कमी होताना पाहायला मिळतोय. राज्यातील धरणांमध्ये आता आज घडीला केवळ तीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.