सोन्याच्या भावात गेल्या दोन दिवसात चार हजारांची तर चांदीच्या दरात सहा हजार रुपयांची घसरण झाली आहे. आज सराफा बाजार उघडता सोन्याचे भाव दोन हजारांनी घसरलेत आणि चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांवर स्थिरावलेत. तर सोन्याच्या पाठोपाठ चांदीचे भावही चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांवर आलेत. तर गेल्या काही दिवसात आपण पाहतोय सोन्याचे दर जे आहेत त्याच्यात घसरण होत आहे. याबाबत जळगाव सुवर्ण नगरी मधनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी.