पालघर जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीसोबतच शेतीला पूरक व्यवसाय असलेल्या बीट उत्पादक शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.