कैद्यांच्या आहारात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केलाय.कारागृहातून सुटून आलेल्या एका नातेवाईकाने ही माहिती दिल्याचं खडसे म्हणालेत. जनावरं सुद्धा खाणार नाही असा आहार कारागृहात कैद्यांना दिला जातो.याची अधिक माहिती घेऊन हे प्रकरण सभागृहात मांडणार आहे,असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय...