गडचिरोलीत गाणली समाजाचे कुलदैवत असलेल्या येल्लम्मा देवीचा उत्सव सुरू झालाय.देवीची पारंपरिक पूजा करून हा उत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी तेलगु वाद्य वाजवून त्यावर रात्रभर भाविक पारंपरिक नृत्य करतात.रात्रभर येल्लम्मा देवीची पूजा सुरू असते. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी.