गडचिरोलीत गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस झालाय.त्यामुळे धान पिक आणि तेंदुपानाचे मोठे नुकसान झालंय.धानोरा तालुक्यातील मुरूमगाव इथे तेंदूपान वाहून गेलेत.त्यामुळे कंत्राटदाराचं लाखोंचं नुकसान झालंय.याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनिष रक्षमवार यांनी...