ITT Bombay प्रकरणातील प्रत्येक अपडेट NDTV मराठीवर, माजी विद्यार्थी संदीप सावरकर यांच्याशी बातचीत

आयआयटी बॉम्बे शिक्षणसंस्थेतील आंदोलन आता चांगलंच तापलंय.. साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलल्यानंतर आंदोलकांकडून कारवाईची मागणी केली जात आहे. मात्र सलग तीन दिवस आंदोलन करूनही कोणताच निर्णय घेतला नाही. अखेर आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर कारवाईला वेग आलाय.. प्रोफेसर सूर्यनारायण डुल्ला यांना डीन पदावरून काढण्यात आलंय.. दरम्यान आयआयटीचे माजी विद्यार्थी संदीप सावरकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. प्रोफेसर डुला यांची विद्यार्थ्यांबाबत कठोर भूमिका असायाची असं त्यांनी सांगितलंय. Get every update on the IIT Bombay incident on NDTV Marathi; a conversation with alumnus Sandeep Savarkar.

संबंधित व्हिडीओ